Monsoon Special : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ, अवघ्या १० मिनिटांत तयार

Shreya Maskar

मैसूर मसाला उत्तपा

मैसूर मसाला उत्तपा बनवण्यासाठी रेडीमेड डोसा पीठ आणि बटाटा भाजी बनवून घ्यावी.

Mysore Masala Utpa | yandex

भाज्या कापा

कांदा, टोमॅटो, हिरवी शिमला मिरची, गाजर, बीटरूट या भाज्या नीट कापून घ्या.

Cut the vegetables | yandex

मसाले एकत्र करा

मीठ , तूप, लाल मिरची, लसूण चटणी, नारळाची चटणी, लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर,बटर इत्यादी मसाले लागतील.

Combine the spices | yandex

पीठ

सर्वप्रथम एका भांड्यात रेडीमेड डोसा पीठ आणि मीठ घालून सर्व छान एकत्र करून घ्या.

flour | yandex

उत्तपा

आता एका पॅनवर बटर गरम करून डोसा पीठ गोल आकारामध्ये पसरवून घ्या.

excitement | yandex

भाज्यांचे सारण घाला

आता यावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा, टोमॅटो , शिमला मिरची घालावी.

Add the vegetable stock | yandex

मसाले

या मिश्रणात लाल तिखट, चाट मसाला, लसूण चटणी, नारळाची चटणी घाला.

spices | yandex

मिश्रण छान मॅश करा

उत्तपा करताना थोडी वाफ येऊ लागली. की, त्यावर थोड पाणी शिंपडा आणि कोथिंबीर घाला. हे सर्व मिश्रण छान मॅश करून घ्या.

Mash the mixture well | yandex

बीटरूट

आता गाजर आणि बीटरूट किसून उत्तप्यावर टाका. दोन्ही बाजूने उत्तपा शिजवून घ्या.

Beetroot | yandex

नारळाची चटणी

शेवटी उत्तप्यावर कोथिंबीर टाकून नारळाच्या चटणी सोबत आस्वाद घ्या.

Coconut Chutney | yandex

NEXT : ना कांदा, ना बटाटा पावसाळ्यात 'या' पदार्थापासून बनवा कुरकुरीत भजी

tomato pakoda | yandex
येथे क्लिक करा..