Soup Recipe: चवदार अन् झणझणीत गावरान मटण सूपची सोप्पी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोप्पी रेसिपी

अस्सल गावराण मटण बनवणे फार सोप्प आहे.

Mutton Soup Recipe | Instagram

कांदा

यासाठी तेलाची फोडणी देताना आधी कांदा चिरून घ्या.

Mutton Soup Recipe | Instagram

आलं

त्यानंतर किसलेलं किंवा बारीक चिरलेलं आलं टाका.

Mutton Soup Recipe | Instagram

मिठ

तुमच्या चवीनुसार यात मिठ अॅड करा.

Mutton Soup Recipe | Instagram

हळद

आर्धा चमचा यामध्ये हळद टाका. हळद जास्त प्रमाणात टाकू नका.

Mutton Soup Recipe | Instagram

मिरी पूड

त्यानंतर यात चविसाठी मिरी पूड मिक्स करा.

Mutton Soup Recipe | Instagram

जिरे पूड

तुम्ही फोडणीमध्ये जिरे पूड किंवा जिरे टाकू शकता.

Mutton Soup Recipe | Instagram

कुकरला ४ ते ५ शिट्ट्या

कुकरला ४ ते ५ शिट्ट्या घ्या. तयार झालं गावरान मटण सूप.

Mutton Soup Recipe | Instagram

Engagement Ring Designs: साखरपुड्यासाठी अंगठीच्या नवीन आणि युनिक डिझाइन

Engagement Ring Designs | Saam tv
येथे क्लिक करा.