Manasvi Choudhary
मोहरीचे तेल केवळ स्वयंपाक बनवण्यासाठी नाहीतर आरोग्य आणि सौंदर्यासाठी आयुर्वेदिक मानले जाते.
मोहरीचे तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने त्वचा मऊ, मुलायम चमकदार होते.
मोहरीचे हे तेल नैसर्गिक सनस्क्रिन म्हणून काम करते यात व्हिटॅमिन E भरपूर असते जे त्वचेला हायट्रेडेट ठेवते.
रोज रात्री झोपताना नाभीमध्ये २ थेंब मोहरीचे तेल टाकल्यास त्वचा रखरखीत होत नाही उजळण्यास मदत होते.
मोहरीच्या तेलाने चेहऱ्याची नियमित मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा फ्रेश दिसते.
मोहरीच्या तेलात असलेले व्हिटॅमिन E चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. हे वाढत्या वयाच्या खुणा थांबवण्यासाठी फायदेशीर ठरते.
चेवर खाज किंवा इन्फेक्शनचा त्रास होत असेल, तर मोहरीचे तेल लावल्याने आराम मिळतो. हे त्वचेवरील जंतूंचा नाश करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.