Bhendi Bhaji Recipe: हिरवी मिरची टाकून भेंडीची भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

भेंडी भाजी

भेंडीची भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. हिरवी मिरची टाकून भेंडीची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Bhendi Bhaji Recipe

साहित्य

भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी, तेल, कांदा, हिरवी मिरची, हळद, मसाला, धना पावडर, लिंबाचा रस आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.

Bhendi Bhaji Recipe

भेंडी स्वच्छ धुवा

भेंडीची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले भेंडी स्वच्छ धुवून घ्या आणि गोलाकार आकारात चिरून घ्या. गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे आणि मिरची टाका.

Bhendi Bhaji Recipe | google

मसाले मिक्स करा

नंतर यात भेंडी चांगली परतून झाल्यानंतर त्यातील चिकटपणा कमी होईल. नंतर यात हळद, मसाला, धना पावडर हे मसाले मिक्स करा

Bhendi Bhaji Recipe

भाजी शिजवून घ्या

संपूर्ण मिश्रणात चवीनुसार मीठ टाका आणि भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण लावा.

Bhendi Bhaji Recipe

भेंडी भाजी तयार

अशाप्रकारे भेंडीची मिरची टाकून भाजी सर्व्हसाठी तयार आहे.

Bhendi Bhaji Recipe

next : Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

Fish Fry Recipe
येथे क्लिक करा..