Monsoon Haircare: पावसाळ्यात 'या' तेलाचा वापर केल्यास केस गळतीची समस्या होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिकट केस

पावसाळ्यात वातावरणात मॉइश्चर वाढल्यामुळे केस चिकट आणि ड्राय होतात.

Haircare Tips | Canva

केसांची विशेष काळजी

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यायला लागते नाहीतर केस गळतीची समस्या होतात.

Sticky hair | Canva

कमकुवत केस

पावसाच्या पाण्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊन जास्त प्रमाणात केस गळतात.

Hair Care Tips | Yandex

तेलाचा वापर

केस गळतीची समस्या होत असल्यास या तेलाचा वापर करा.

Special care of hair | yandex

राईचं तेल

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी राईचं तेल अत्यंत उपयुक्त ठरते.

oil for hairs | Saam Tv

गुणधर्म

राईच्या तेलामध्ये व्हिटॅमिन इ, ओमेगा-३ अॅसिड्स असतात.

Weak Hair | YANDEX

चमकदार केस

केसांना स्ट्रँग आणि चमकदार बनवण्यासाठी राईचे तेल उपयुक्त ठरते.

Hair Growth | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Haircare Tips | Canva

NEXT: घरच्या घरी ट्राय करा नैसर्गिक मान्सून स्पेशल फेसपॅक

Skincare | Yandex