Shruti Vilas Kadam
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट जोश आणि देशाभिमान जागवतो. "How’s the Josh?" हा संवाद लोकप्रिय ठरला.
कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित, सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाने चित्रपटाला विशेष उंची मिळाली.
एका भारतीय महिला गुप्तहेर पाकिस्तानमध्ये जाऊन देशासाठी जीव धोक्यात घालणारी सत्यकथा आहे. आलिया भट्टच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
देशासाठी खेळणाऱ्या महिला हॉकी संघाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील ७० मिनिट हा शाहरुख खानचा डायलॉग विशेष प्रसिद्ध आहे.
स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे बलिदान आणि विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. अजय देवगणने या भूमिकेला जीवंत केले.
परदेशात नोकरी करणाऱ्या भारतीयाची आपल्या गावासाठी परतण्याची आणि देशसेवेचा मार्ग निवडण्याची भावनिक कथा.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित, देशभक्ती आणि शौर्याने भरलेला क्लासिक चित्रपट, ज्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर जागवला.