Shruti Kadam
महाराष्ट्रातील एका गावावर आधारित पुराणकथांवर आधारित भयपट आहे. यामध्ये लोभ, शापित देवतेचि कथा दाखवण्यात आली आहे.
राम गोपाल वर्माचा हा क्लासिक एक मुलीच्या भूतबाधेवर आधारित आहे. हा चित्रपट स्पेशल व्हिएफक्सवरून तयार केला आहे.
"ओ स्त्री, कल आना" भय आणि विनोद यांचा सुरेख मिलाफ आहे हा चित्रपट यामध्ये एका आत्माची गोष्ट दाखवली आहे जी पुरुषांना रात्री पळवते
पिझ्झा डिलिव्हरी बॉयची एका भुताटकीने भरलेल्या घरात अडकतो आणि नंतर त्याच्यासोबत भयानक घटना घडतात.
टीव्हीवरील मालिका वास्तवात घडू लागली तर याविषयावर ही मालिका आधारित आहे.
अक्षय कुमारच्य मानसशास्त्र आणि अंधश्रद्धेची सांगड घालणारा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे हा चित्रपट.
बिपाशा बसूचा हा चित्रपट सूड भावनेवर आधारित असून यामध्ये अनेक भयानक प्रसंग दाखवण्यात आले आहेत.