Winter Solo Trip : हिवाळ्यात सोलो ट्रिप प्लान करताय? 'हे' आहे बजेट फ्रेंडली लोकेशन

Shreya Maskar

सोलो ट्रिप

हिवाळ्यात सोलो ट्रिप प्लान करायची असल्यास मसुरी हे बेस्ट लकेशन आहे.

Solo Trip | yandex

मसुरी

हिवाळ्यात मसुरीतील पर्वतांवर धुक्याची चादर पाहायला मिळते.

Mussoorie | yandex

उत्तराखंड

उत्तराखंडाच्या खोऱ्यात मसुरी ‌वसलेले आहे.

Uttarakhand | yandex

हिवाळा

येथे हिवाळ्यात लाखो पर्यटक भेट द्यायला येता.

Winter | yandex

टेकड्यांची राणी

मसुरीला टेकड्यांची राणी म्हणून ओळखले जाते.

Queen of Hills | yandex

सुंदर ठिकाणे

स्नो व्ह्यू पॉईंट, हॅप्पी व्हॅली ही मसुरीमधील सुंदर ठिकाणे आहेत.

Beautiful Places | yandex

फेरफटका

एक बाईक बुक करून तुम्ही मस्त मसुरीच्या रस्त्यावरून फेरफटका मारू शकता.

Tour | yandex

सुरक्षित

मसुरी हे ठिकाण सोलो ट्रिपसाठी खूप सुरक्षित आहे.

Safe | yandex

NEXT : कोकणातील 'या' गणपती मंदिरांची पर्यटकांना भुरळ

temple | google
येथे क्लिक करा...