Shreya Maskar
उत्तराखंडातील मसुरी हे बेस्ट हिल स्टेशन आहे.
हिवाळ्यात मसुरीचे सौंदर्य खुलून येते.
तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.
मसुरीला उंच पर्वत आणि हिरव्या दऱ्या पाहायला मिळतात.
मसुरीतील गन हिल पॉइंट हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
मसुरी हे भारतातील सर्वोत्तम हनिमून स्पॉट आहे.
मसुरीत तुम्ही धबधब्यांचा आनंदही घेऊ शकता.
कपल फोटोशूटसाठी येथे अनेक ठिकाण उत्तम आहेत.