Shreya Maskar
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पद्मदुर्ग वसलेला आहे.
दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांसोबत रायगड फिरण्याचा प्लान करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला आहे.
पद्मदुर्गावरून संध्याकाळी डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग अनुभवता येतो.
या किल्ल्याच्या चऱ्यांवर कमळाच्या पाकळ्यांसारखा आकार असल्यामुळे याला पद्मदुर्ग बोलतात.
पद्मदुर्गाची तटबंदी आजूनही भक्कम आहे.
पद्मदुर्गाकडे जाण्यासाठी बोटीचा वापर केला जातो.
पद्मदुर्ग जवळच मुरुड-जंजिरा किल्ला आहे.