Vishal Gangurde
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत मुस्लिम मावळे देखील होते. या मुस्लिम मावळ्यांची माहिती इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी दिली.
अफजल खान वधाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी एक सिद्धी इब्राहिम होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या सुभेदाराचं नाव दर्यासारंग दौलत खान होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेड्यातून सोडवताना वेढा फोडताना सिद्धी वाहवाह आणि त्यांचे वडील सिद्धीहिलाल धारातीर्थी पडले.
शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सिंहासनावर चादर टाकण्याचा मान मदारी मेहरतर यांना दिला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे सरदार म्हणून नूरखान बेग होते.
Next : होळीसाठी झाडे तोडताय? खबरदार...! भरावा लागेल १ लाख रुपयांचा दंड