ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी कॅल्शियमसारख्या पोषक तत्वाची गरज असते. कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास शरीरात कोणती लक्षण दिसतात, जाणून घ्या.
हातांभोवती, बोटांभोवती, पायांभोवती किंवा ओठांभोवती मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवणे हे शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असल्याचे संकेत आ
जर विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर तुमच्यात कॅल्शियमची कमतरता असू शकते. तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये.
जर तुमच्या पायाचे, हाताचे आणि पाठीचे मसल्स स्टीफ होत असतील किंवा हालचाल करताना स्नायूंमध्ये कडकपणा जाणवक असेल तर हे कॅल्शियम कमतरतेचे लक्षण आहे.
शरीरात कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा त्यामुळे नखे ठिसूळ होऊ शकतात आणि केस तुटू शकतात.
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सोयाबीन, बदाम, चिया सीड्स,अंजीर आणि ब्रोकोली इत्यादींचे सेवन करू शकता.