Train Updates : मुंबई लातूर व्हाया मुरुड! कधी-कुठे आणि किती वाजता निघणार हॉलिडे ट्रेन

Sakshi Sunil Jadhav

प्रवाशांसाठी महत्वाची

मुंबई-लातूर हॉलिडे स्पेशल ट्रेनला आता मुरुड स्थानकात थांबा मिळणार आहे.

Mumbai Latur Train Update | google

हॉलिडे स्पेशल ट्रेन

नवरात्र आणि दिवाळी निमित्ताने ही खास हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

Mumbai Latur Train Update | google

स्थानकाचे नाव

मुरुड स्थानकावर तात्पुरत्या स्वरुपात काही दिवसांसाठी थांबा देण्यात आला आहे.

Mumbai Latur Train Update | google

कुठून कुठपर्यंत थांबा?

कोरोनाच्या काळात लातूर-मुंबई ट्रेनला मुरुड स्थानकात थांबा होता.

Mumbai Latur Train Update | google

नागरिकांच्या समस्या

कोरोनानंतर हा थांबा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

Mumbai Latur Train Update | google

केलेला पाठपुरावा

स्थानिक प्रवासी व ग्रामस्थांनी तसेच दार विद्यानगर सोसायटीसह विविध संघटनांनी या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला.

Mumbai Latur Train Update | google

मुळ घटना

१५ ऑगस्ट रोजी जवळपास १० हजार लोकांनी आंदोलन करून थांब्याची मागणी केली होती.

Mumbai Latur Train Update | google

प्रवाशांना दिलासा

रेल्वे प्रशासनाने मागणी मान्य करून १७ सप्टेंबरचे आंदोलन मागे घेण्यात आले. मुरुड व मुक्क परिसरातील प्रवाशांना थांबा मिळाल्याने दिलासा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai Latur Train Update | google

NEXT : Pitru Paksha 2025: पितृपक्षात वरणभातासोबत कोणते पदार्थ ठेवावे?

Barvi Hills Tourism | google
येथे क्लिक करा