Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Shreya Maskar

मुरमुरा चिक्की

मुरमुरा चिक्की बनवण्यासाठी मुरमुरा, गूळ, तूप, ड्रायफ्रूट्स आणि नारळ इत्यादी साहित्य लागते.

Murmura Chikki | yandex

तूप

मुरमुरा चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाका.

Ghee | yandex

मुरमुरे

तूप वितळल्यावर त्यात मुरमुरे मिक्स करा.

Murmura Chikki | yandex

चिक्की

मुरमुरे मंद आचेवर खरपूस भाजा त्यात पुन्हा तूप टाका.

Murmura Chikki | yandex

वेलची पूड

त्यानंतर मिश्रणात बारीक केलेली वेलची पूड आणि गूळ टाका.

Cardamom powder | yandex

नारळ

आता मिश्रणात नारळ टाकून खरपूस भाजून घ्या.

Coconut | yandex

तुपाचा वापर

आता एका ताटाला तूप लावून सर्व मिश्रण पसरवून घ्या.

Ghee | yandex

चिक्की सेट करा

सुरीच्या साहाय्याने चिक्कीच्या छोट्या वड्या पाडा. चिक्की सेट करायला फ्रिजमध्ये ४-५ तास ठे‌वा.

Murmura Chikki | yandex

NEXT : घरीच बनवा चिजी-यम्मी मखनी पास्ता, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

Makhani Pasta Recipe | yandex
येथे क्लिक करा...