Makhani Pasta Recipe : घरीच बनवा चिजी-यम्मी मखनी पास्ता, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

Shreya Maskar

मखनी पास्ता

मखनी पास्ता बनवण्यासाठी पास्ता, टोमॅटो, कांदा, लसूण, तेल, हळद, तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, फ्रेश क्रीम इत्यादी साहित्य लागते.

Makhani Pasta | yandex

पास्ता

मखनी पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम पास्ता शिजवून घ्या.

Makhani Pasta | yandex

टोमॅटो

पॅनमध्ये तेल, कांदा, टोमॅटो आणि लसूण टाकून चांगले परतून घ्या.

Tomato | yandex

प्युरी

मिश्रण थंड झाल्यावर त्याची प्युरी बनवा.

Makhani Pasta | yandex

कसुरी मेथी

पॅनमध्ये हळद, तिखट, गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून परतून घ्या.

Kasuri Methi | yandex

टोमॅटो-कांद्याची प्युरी

मिश्रणात टोमॅटो-कांद्याची प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.

Tomato-onion puree | yandex

फ्रेश क्रीम

त्यानंतर फ्रेश क्रीम टाकून सॉस तयार होईपर्यंत शिजवा.

Fresh cream | yandex

पास्ता तयार

मिश्रण छान शिजल्यावर त्यात पास्ता मिक्स करून मखनी पास्ताचा आस्वाद घ्या.

Makhani Pasta | yandex

NEXT : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Fodnicha Bhat Recipe | yandex
येथे क्लिक करा...