Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Shreya Maskar

मसालेदार फोडणीचा भात

उरलेल्या भाताचा मोकळा आणि झणझणीत फोडणीचा भात बनवा.

Fodnicha Bhat | yandex

साहित्य

फोडणीचा भात बनवण्यासाठी उरलेला भात, जिरं ,मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा, हळद, लाल तिखट, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Fodnicha Bhat | yandex

फोडणी

फोडणीचा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा घालून व्यवस्थित परतून घ्या.

Fodnicha Bhat | yandex

लाल तिखट

कांदा गुलाबी झाल्यावर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.

Red chillies | yandex

भात

त्यानंतर यात उरलेल्या भात घालून चांगले शिजवून घ्या.

Fodnicha Bhat | yandex

तडका

तडका बनवण्यासाठी चण्याची डाळ, मोहरी, जिरे आणि शेंगदाणे टाकून मिक्स करा.

Fodnicha Bhat | yandex

लिंबाचा रस

आता या मिश्रणात हिरवी मिरची आणि लिंबाचा रस टाका.

Lemon juice | yandex

शेजवान चटणी

तुम्हीला आवडत असेल तर यात थोडी शेजवान चटणी देखील टाकू शकता.

Shejwan chutney | yandex

NEXT : टिफिनसाठी बनवा चमचमीत चण्याची रस्सा भाजी, एक घास खाताच मित्रमंडळी होतील खुश

Chana Gravy Recipe | yandex
येथे क्लिक करा...