Chana Gravy Recipe : टिफिनसाठी बनवा चमचमीत चण्याची रस्सा भाजी, एक घास खाताच मित्रमंडळी होतील खुश

Shreya Maskar

चण्याची रस्सा भाजी

टिफिनसाठी खास झणझणीत चण्याची रस्सा भाजी बनवा.

Chana Gravy | yandex

साहित्य

चण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी काळे चणे, कांदे, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, खोबरे, शेंगदाण्याचा कूट, धणे पावडर, हळद, लाल तिखट, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Chana Gravy | yandex

शेंगदाणे

चण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण, खोबरे, शेंगदाणे मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घ्या.

Peanut | yandex

धणे पावडर

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला, हळद, धणे पावडर, तिखट आणि मीठ घालून परतून घ्या.

Chana Gravy | yandex

शिजवलेले चणे

यात शिजवलेले चणे टाकून चांगले मिक्स करा.

Chana Gravy | yandex

कोथिंबीर

भाजीला एक उकळी काढून शेवटी त्यावर कोथिंबीर भुरभुरवा.

Coriander | yandex

पोळी

गरमागरम चण्याच्या रस्सा भाजीसोबत पोळी आणि भाकरीचा आस्वाद घ्या.

Chana Gravy | yandex

शेव

चण्याच्या रस्सा भाजीत तुम्ही शेव टाकून सुद्धा खाऊ शकता.

sev | yandex

NEXT : नवरात्रीत उपवासाला बनवा वरीचा डोसा, १० मिनिटांत रेसिपी तयार

Varicha Dosa Recipe | yandex
येथे क्लिक करा...