Shreya Maskar
'मुरांबा' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर
शिवानी मुंढेकरने 'मुरांबा' मालिकेत रमा हे पात्र साकारले आहे.
शिवानीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.
शिवानीने सुंदर हिरव्या साडीतील फोटो शेअर केले आहे. फोटोंमध्ये फक्त हिरवळ पाहायला मिळत आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप, सुंदर ज्वेलरीने तिचा लूक खुलून आला आहे.
केसात सुंदर फुल माळू शिवानीने फोटो शेअर केले आहे.
फोटोंमधील कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहते सुंदर, आवडती, क्यूटी पाई अशा कमेंट्साच वर्षाव होत आहे.