Bhagyashree Limaye: 'मुंज्या' फेम भाग्यश्रीच्या बोल्ड अदा पाहून चाहते झाले 'क्लीनबोल्ड'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाग्यश्री लिमये

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये नेहमी आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Bhagyashree Limaye | Instagram

हिंदी वेबसीरीज

भाग्यश्री मराठीसह हिंदी वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

भाग्यश्री फोटो

भाग्यश्रीने नुकतेच सोशल मीडियावर ग्रीन कलरच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree Limaye | Instagram

भाग्यश्रीचा सिंपल लूक

भाग्यश्रीचा हा वनपीस एकदम सिंपल आहे. तिने या लूकवर सिंपल मेकअप केला आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

भाग्यश्रीचे सौंदर्य

साध्या, सिंपल लूकमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

मुंज्या चित्रपट

भाग्यश्री लिमये मुंज्या या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

भाग्यश्रीच्या मालिका

भाग्यश्री घाडगे अँड सन्स आणि बॉस माझी लाडाची या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

बिपाशाचे लेकीसोबत सुंदर फोटोशूट

Bipasha Basu and Daughter Photos | Instagram
येथे क्लिक करा