Municipality Vs City Council: नगरपालिका आणि नगर परिषद यांच्यातील मुख्य फरक काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवडणुकांची घोषणा

आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाली. सर्व राजकीय पक्ष आता प्रचाराच्या तयारीला लागले आहेत.

निवडणुका

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडतील. तर मतमोजणीची प्रक्रिया 3 डिसेंबरला होणार आहे.

नेमका फरक काय?

अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, नगरपालिका आणि नगर परिषद यामधला नेमका फरक काय असतो?

कार्यक्षेत्रे

"नगरपालिका" आणि "नगर परिषद" या दोन्ही शहरी भागांचे स्थानिक स्वराज्याचे प्रशासकीय घटक आहेत. परंतु त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी असते.

मुख्य फरक

या दोन्ही संस्थांमध्ये मुख्य फरक लोकसंख्या, प्रशासनाचा व्याप आणि प्रभागांची रचना यात असतो. त्यामुळे त्यांचे कामकाज वेगळ्या पद्धतीने चालते.

लोकसंख्या

अशा प्रकारच्या शहरांमध्ये साधारण २० हजारांपासून ते सुमारे ३ लाखांपर्यंतची लोकसंख्या आढळते.

नगर परिषद

नगर परिषद मध्यम स्वरूपाच्या शहरांचे व्यवस्थापन आणि दैनंदिन प्रशासन पाहते. ज्यामध्ये नागरी सुविधा व विकास कामांचा समावेश असतो.

नगरपालिका

मोठ्या शहरांचे प्रशासन पाहण्यासाठी नगरपालिका स्थापन केली जाते आणि ती नागरिकांच्या सेवांचे व्यवस्थापन व विकास प्रकल्प राबविण्याची जबाबदारी सांभाळते.

NEXT: भारतातून पदवी घेतली? 'या' देशात भारतीय पदवीला मान्यता नाही, जाणून घ्या

येथे क्लिक करा