Dhanshri Shintre
दरवर्षी भारतातील शिक्षण पद्धतीत नवीन अभ्यासक्रमांची भर पडत असून विद्यार्थींसाठी शिकण्याच्या संधी अधिक व्यापक होत आहेत.
भारतात शिक्षण घेतल्यावर परदेशात करिअर घडवण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहतात आणि त्यासाठी योग्य अभ्यासक्रम निवडतात.
परंतु एका परदेशात भारतीय पदवीला मान्यता नसल्याने तेथे भारतीय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मर्यादित राहतात.
भारतीय जेव्हा अमेरिकेत नोकरीसाठी पोहोचतात, तेव्हा त्यांना नवीन कार्यसंस्कृती, प्रक्रिया आणि अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो.
अमेरिकेत भारतीय पदवी थेट मान्य नसल्याने अनेक वेळा उमेदवारांना अतिरिक्त पात्रता किंवा मूल्यांकन प्रक्रियेचा सामना करावा लागतो.
कोसोवो या देशातही भारतीय पदवी स्वीकारली जात नाही, त्यामुळे तिथे नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी भारतीय उमेदवारांना अतिरिक्त पडताळणी करावी लागते.
याशिवाय काही आफ्रिकन देशांमध्येही भारतीय पदवी थेट मान्य नसते, त्यामुळे तिथे काम किंवा पुढील शिक्षणासाठी अतिरिक्त प्रक्रियेतून जावे लागते.