Manasvi Choudhary
मुंगी हा कीटक सर्वांनाच माहित आहे.
घरामध्ये भितींवर, जमिनीवर , बागेत, मंदिरामध्ये सर्वंच ठिकाणी मुंग्या दिसतात.
याच मुंग्याचं आयुष्य नेमकं किती असते हे जाणून घेऊया.
जगभरात तब्बल १२ हजार प्रकारच्या विविध मुंग्या आहेत.
काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या या आपण साधारणपणे पाहतो.
मुंग्यामध्ये एक राणी मुंगी असते जिचे आयुष्य 30 वर्षाचे असते.
कामगार मुंग्या १ ते ३ वर्ष जगतात.