Baby Haircut History: बाळाचे केस कापल्यावर डोक्यावर पेढे किंवा साखर का टाकतात? धार्मिक आणि भावनिक कारण जाणून घ्या

Manasvi Choudhary

मुंडन किंवा जावळ काढणे

हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक म्हणजे मुंडन किंवा जावळ काढणे.

Baby Haircut History

बाळाचे केस कापणे

हिंदू धर्मात बाळाचे केस कापणे आवश्यक मानले जाते. बाळाच्या जन्मानंतर साधारणपणे ६ महिने ते ३ वर्षापर्यंत हा सोहळा केला जातो.

Baby Haircut History

महत्वाचा कार्यक्रम

बाळाच्या बारशाप्रमाणेच केस कापण्याचा देखील एक महत्वाचा कार्यक्रम आहे.

Baby Haircut History

वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

लहान बाळाचे केस कापण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे आहेत.

Baby Haircut History

काय आहे परंपरा

परंपरेनुसार बाळाचे पहिले केस कापल्यावर डोक्यावर पेढे किंवा साखर टाकण्याची परंपरा आहे.

Baby Haircut History

डोक्यावर पेढे टाकण्याची प्रथा

महत्व

बाळाचे पहिल्यांदा केस काढल्यानंतर बाळाचे आयुष्य गोड राहावे या भावनेतून डोक्यावर पेढे टाकले जातात.

Baby Haircut History | GOOGLE

हे आहे कारण

केस कापताना बाळ घाबरते किंवा रडत असते यासाठी डोक्यावर पेढे टाकल्यानंतर आनंद वाटतो मज्जा येते बाळ खुश होते.

Baby Haircut History

आशीर्वाद

डोक्यावर पेढे टाकल्याने बाळाला उंदड आयुष्य आणि सुख- समृद्धी लाभो आशीर्वाद दिला जातो.

Baby Haircut History

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Lemon Juice Side Effects: उन्हाळ्यात लिंबू पाणी कोणी पिऊ नये?

Lemon | yandex
येथे क्लिक करा...