Maharashtra Tourism: मुंबईजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणी लुटा पावसाळ्याचा मनसोक्त आनंद

Rohini Gudaghe

लोणावळा

लोणावळा हिल स्टेशन मुंबईपासून ८५ किमी अंतरावर आहे.

Lonawala | Yandex

माळशेज

माळशेज घाट हिल स्टेशन हे मुंबईपासून १२५ किमी वर आहे.

Malshej | Yandex

माथेरान

माथेरान हिल स्टेशन मुंबईपासून ८५ किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.

Matheran | Yandex

इगतपुरी

इगतपुरी हिल स्टेशन मुंबईपासून साधारण १२० किमी वर आहे.

Iagatpuri | Yandex

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हिल स्टेशन मुंबई पासून साधारण १६० किमी दूर आहे.

Tamhini ghat | Yandex

जव्हार

जव्हार हिल स्टेशन मुंबईपासून दूर १४० किमी अंतरावर आहे.

Jawhar | Yandex

कर्जत

कर्जत हिल स्टेशन मुंबईपासून ६० किमी अंतरावर रायगड जिल्ह्यात आहे.

Karjat | Yandex

शाहपुर

शाहपुर हिल स्टेशन मुंबई पासून ८५ किमी अंतरवर आहे.

Shahpur | Yandex

NEXT: Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

Anti Diet Plan