Mumbai : मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी फिरून कंटाळलात? मग रिमझिम पावसात फिरा 'हे' स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Shreya Maskar

मुंबई-पावसाळा

पवई तलाव हा मुंबईच्या उत्तर उपनगरातील एक शांत आणि मानवनिर्मित आहे. पावसाळ्यात येथे हिरवेगार नंदनवन पाहायला मिळते.

Mumbai-rainy season | pinterest

पवई तलाव

पवई तलाव १८९१ मध्ये बांधण्यात आला. पवई, अंधेरी, जोगेश्वरीला राहणाऱ्या लोकांसाठी हे विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण आहे.

Powai Lake | google

सूर्यास्ताचा सुंदर नजारा

स्थानिक लोक येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला येता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो. तसेच विविध पक्षी पाहायला मिळतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.

Beautiful sunset view | pinterest

कसं जाल?

अंधेरी स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने किंवा बसने पवईला पोहचा. पवई तलाव फोटोशूटसाठी देखील खूपच प्रसिद्ध आहे.

how do you go | google

कृत्रिम तलाव

पवई तलाव हा १९ व्या शतकातील एक कृत्रिम जलाशय आहे. धो धो पावसात तुम्ही येथे संध्याकाळी नक्की फेरफटका मारायला जा.

Artificial lake | google

आजूबाजूची ठिकाणे

पवई तलावाच्या लगत 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे' (IIT) आणि 'आयआयएम (IIM) मुंबई' (पूर्वीचे NITIE) आहे.

Places around | google

उद्याने

पवई तलावाजवळ पवई गार्डन आणि हिरानंदानी गार्डनर आहे. येथे लहान मुलांना खेळायला खूप मजा येईल. मुलांसोबत वन डे ट्रिपसाठी हे मुंबईतील बेस्ट लोकेशन आहे.

Garden | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सागरी संघर्ष अन् इतिहासाचा साक्षीदार, अलिबागला गेल्यावर 'हा' किल्ला नक्की पाहा

Alibaug | saam tv
येथे क्लिक करा...