Mumbai Tourism : तलावाच्या काठावर वसलेले सुंदर गार्डन, मुंबईकरांनो पावसाळ्यात एकदा तरी भेट द्या

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात वीकेंडला बाहेरगावी फिरायला जायला वेळ नाही, मग वीकेंडला मुंबईतच वन डे ट्रिप प्लान करा. एक भन्नाट लोकेशन आताच नोट करा.

rainy season | pinterest

पवई गार्डन

पवई गार्डन मुंबईत अंधेरी येथे वसलेले आहे. पावसाळ्यात येथे स्वर्गाहून सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

Powai Garden | google

इतर नावे

पवई गार्डन पवई लेक व्ह्यू गार्डन किंवा हेरिटेज गार्डन म्हणून ओळखले जाते.

other names | google

पवई तलावाचे दृश्य

पवई गार्डन थेट तलावाच्या काठावर वसलेले आहे, जिथून तलावाच्या पलीकडे आयआयटी मुंबई कॅम्पसचे विहंगम दृश्य दिसते.

View of Powai Lake | google

निसर्ग सौंदर्य

पवई गार्डन हे त्याच्या सभोवतालची हिरानंदानी गार्डन्स , हिरवीगार वनराई, पवई तलावाची सुंदर दृश्य, पक्षीनिरीक्षण प्रसिद्ध आहे.

Beauty of nature | google

फॅमिली ट्रिप

पवई गार्डनला सकाळी आणि संध्याकाळी स्थानिक लोक जॉगिंग करण्यासाठी येतात. पावसाळ्यात तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करा.

Family trip | google

कसं जाल?

पवई गार्डनला जाण्यासाठी वेस्टर्न लाईनने अंधेरी स्टेशनला या. तेथून पुढे रिक्षाने तुम्ही पवई गार्डनला पोहचू शकाल. ऑटो-रिक्षाने थेट पवई गार्डनपर्यंत १०-१५ मिनिटांचा छोटा प्रवास करा.

Andheri Tourism | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मराठवाड्याचे महाबळेश्वर! चाळीसगावजवळ वसलंय निसर्गरम्य हिल स्टेशन, पावसाळी वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Chalisgaon Hill Station | saamt v
येथे क्लिक करा...