Chinchpokli Forts : चिंचपोकळीजवळील 'हे' ७ हिडन ऐतिहासिक किल्ले तुम्ही पाहिलेत का?

Shreya Maskar

ऑक्टोबर ट्रिप

तुम्ही जर ऑक्टोबरच्या उन्हात मुंबईतच फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर चिंचपोकळी येथील ऐतिहासिक ठिकाणे नक्की पाहा.

October trip | google

चिंचपोकळी

चिंचपोकळी हे दक्षिण मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. वीकेंडला येथे भटकंतीचा प्लान करा. चिंचपोकळीच्याजवळ ऐतिहासिक ठिकाणे आणि किल्ले लपलेले आहेत.

Chinchpokali | google

माझगाव किल्ला

माझगाव परिसरात माझगाव किल्ला वसलेला आहे. हा किल्ला मुंबईच्या जुन्या संरक्षणव्यवस्थेचा एक भाग होता.

Mazgaon Fort | google

रीवा किल्ला

धारावी-सायन परिसरात रीवा किल्ला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील जुनी किल्लेबंदीसाठी किल्ला ओळखला जातो.

Rewa Fort | google

सायन किल्ला

सायनच्या टेकडीवर असलेला सायन किल्ला जुना मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. टेकडीवरून आजूबाजूच्या शहराचे दृश्य दिसते.

Sion Fort | google

वरळी किल्ला

समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेला वरळी किल्ला पोर्तुगीजकालीन इतिहासाशी संबंधित आहे. येथून अरबी समुद्र आणि वरळी परिसरातील दृश्यांचा आनंद घेता येतो.

Worli Fort | google

बेलापूर किल्ला

नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्यावर विविध सत्तांचा प्रभाव राहिला आहे. येथे हिरवागार परिसर पाहायला मिळतो.

Belapur Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : ऑक्टोबर ट्रॅव्हल स्पेशल! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ले एकदा फिराच

Nashik Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...