Manasvi Choudhary
आज १४ नोव्हेंबर सर्वत्र बालदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
या बालदिनानिमित्त तुम्ही मुलांना घेऊन मुंबईच्या मजेदार ठिकाणी भेट देऊ शकता.
म्युझियमपासून ते मोकळ्या मैदानावर मुलांना मुंबईतील या ५ ठिकाणी घेऊन जा.
मुंबईच्या लोअर परेळ येथे MuSO हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे गेल्यानंतर मुलांना त्याच्या
पॅरॉडॉक्स संग्रहालय येथे मुलांना जसे दिसते तसे नसते हे पाहण्यासाठी मिळते.
नेहरू तारांगण हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे गेल्यानंतर मुलांना तारे, ग्रह आणि आकाशगंगा पाहायला मिळते.
मुंबईच्या भायखळा येथील राणीबाग प्राणीसंग्रहालय येथे मुलांना घेऊन जा. येथे प्राणी, पक्षी मुलांना पाहायला मिळतील.
रंगीबेरंगी सागरी जीवसृष्टीचे घर असलेले हे ठिकाण म्हणजे तारापोरवाला मत्स्यालय आहे. विदेशी माशांपासून ते दुर्मिळ जलचर प्राणी पाहून मुले खूश होतील.