Mumbai Street Food: मुंबईतील 'हे' स्ट्रीट फूड पुरवतील तुमच्या जिभेचे चोचले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई

मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, असं म्हटले जाते. मुंबईत अनेक लोक उदरनिर्वाहासाठी येतात.

Bandra -worli Sea link | yandex

पदार्थ

मुंबईत आल्यावर कोणीच उपाशी राहत नाही. मुंबईत कमी किंमतीत जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील.

Mumbai Street Food | Google

वडापाव

मुंबईची शान म्हणजे वडापाव. मुंबईतील वडापाव हा जगभरात प्रसिद्ध आहे. प्रत्येक पुथपाथवर वडापावचा स्टॉल पाहायला मिळतोच.

Vadapav | Google

भेळपुरी

मुंबईच्या रस्त्यावर तसेच रेल्वे स्टेशनवर मिळणारी भेळपुरी सर्वांनाच खूप आवडते.

Bhelpuri | Google

मिसळ पाव

मुंबईत अनेक ठिकाणी मिसळ पावचे स्टॉल पाहायला मिळतात. कमी पैशात आणि पोटभर मिसळ ही अनेकांना आवडते.

Misal | Google

पाणीपुरी

मुंबईतील पाणीपुरी ही सर्वांनाच आवडते. तसेच शेवपुरी, दहीपुरी असे वेगवेगळे पर्यायदेखील चविष्ट लागतात.

Panipuri | Google

पावभाजी

मुंबईतील पावभाजी ही खूप प्रसिद्ध आहे. रात्री समुद्रकिनारी मिळणारी पावभाजी ही खूप चविष्ट असते.

Pav Bhaji | Google

चायनीज फूड

मुंबईत अनेक ठिकामी चायनीज फूडचे स्टॉल असतात. या स्टॉलवर तुम्हाला मंच्युरियन, फ्राय राइस असे अनेक पदार्थ मिळतील.

Chinese | Google

Next: उन्हाळ्यात बनवा आंबट- गोड आंब्याचे पापड; रेसिपी पाहा

Aam Papad Recipe | Google