Aam Papad Recipe: उन्हाळ्यात बनवा आंबट- गोड आंब्याचे पापड; रेसिपी पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंब्याचा सीझन

उन्हाळा सुरु झाला म्हणजेच आंब्याचा सीझन सुरु झाला.

Aam Papad Recipe | Google

आंब्याचे पापड

उन्हाळ्यात आंब्याचे अनेक पदार्थ घराघरात बनवले जातात. त्यातील एक पदार्थ म्हणजे आंब्याचे पापड.

Aam Papad Recipe | Google

आंब्याच्या पापडाची रेसिपी

आंब्याचे पापड खायला अंत्यत चविष्ट असतात. याच पापडाची रेसिपी जाणून घ्या.

Aam Papad Recipe | Google

साहित्य

आंब्याचे पापड बनवण्यासाठी आंब्याचा गर, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि पाणी आवश्यक असते.

Aam Papad Ingredients | Google

आंबे भिजत ठेवावे

सर्वप्रथम आंबे पाण्यात भिजत ठेवावे. त्यांची साल काढून घ्यावी.

Aam Papad Recipe | Google

आंब्याचे तुकडे

आंब्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक करा. यानंतर एका कढईत पाणी घाला. त्यात आंब्याचा रस घाला आणि तो मंद आचेवर शिजवून घ्या.

Mango | Google

साखर

रस शिजल्यानंतर त्यात साखर, मीठ आणि ४ ते ५ थेंब लिंबाचा रस घालून शिजवून घ्या.

Sugar | Yandex

तूप

यानंतर ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरवा. नंतर हे ताट उन्हात झाकून ठेवा. काही वेळाने आंब्याच्या पापडाचे तुकडे करुन त्यात काळे मीठ टाका.

Ghee | Google

Next: योगा केल्यानंतर प्या हे Healthy Drinks, आराम वाटेल

Lemon Water | Yandex