Mumbai- Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास होणार सुरक्षित, कसा ते वाचा...

Manasvi Choudhary

रस्ते अपघातात घट

राज्यातील रस्ते अपघातात मोठी घट झाली असून मृत्युचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

Mumbai- Pune Expressway | Google

अपघाताचे प्रमाण

२०२३ मध्ये महाराष्ट्रात ३४,११४ रस्ते अपघात झाले असून यात १३,७८१ लोकांनी जीव गमावला आहे.

Mumbai- Pune Expressway | Google

२०२२ च्या तुलनेत अपघाताचे प्रमाण कमी

२०२२ च्या अहवालानुसार २०२३ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली आहे.

Mumbai- Pune Expressway | Google

काय आहे अपघाताचे कारण

रस्ते अपघाताचे मुख्य कारण हे हाय स्पीड असल्याने अवजड वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली.

Mumbai- Pune Expressway | Google

उपाययोजना

वाहतूक विभागाद्वारे महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि वेगवान वाहनचालकांवर नियत्रंण ठेवण्यासाठी इंटरसेप्टर वाहनांचा वापर करण्याचे सांगितले.

Mumbai- Pune Expressway | Google

इंटरचेंजवर तपासणीला सुरूवात

समृद्धी महामार्गावर व्यवासायिक वाहनांची तपासणीसाठी इंटरचेंजवर तपासणी केली जाणार आहे.

Mumbai- Pune Expressway | Google

नागरिकांची काळजी

नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहे.

Mumbai- Pune Expressway | Google

NEXT: National Sports Award: मोहम्मद शमी ला 'अर्जुन' तर सात्विक- चिरागला 'खेलरत्न' पुरस्कार प्रदान

National Sports Award | Google
येथे क्लिक करा...