Mumbai-Pune Tourist Spots : मुंबई पुणे जवळील 'या' स्वर्गसुंदर हिल स्टेशनवर फिरायला गेलात का?

Shruti Kadam

कामशेत

कामशेत हे मुंबई आणि पुण्याजवळील एक सुंदर ठिकाण आहे.

Kamshet | Google

निसर्गप्रेमी

कामशेत येथे अनेक निसर्गप्रेमी भेट देत असतात.

Kamshet | Google

शांत

कामशेत हे मुंबई आणि पुण्याच्या जवळील शांत असे हिल स्टेशन आहे.

Kamshet | Google

२ तास

कामशेत मुंबई पासून फक्त 100 किलोमीटर आणि २ तास लांब आहे.

Kamshet | Google

दीड तास

कामशेत पुणे पासून 45 किलोमीटर आणि दीड तास लांब आहे.

Kamshet | Google

उकसन धरण

शांत आणि सुंदर धरण, जेथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि आजूबाजूच्या परिसरातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता.

Kamshet | Google

कोंडेश्वर मंदिर

कोंडेश्वर प्राचीन शिव मंदिर हे घनदाट जंगल आणि धबधब्यांनी वेढलेले आहे. पावसाळ्यात येथे निसर्गाचे अद्वितीय सौंदर्य अनुभवता येते.

Kamshet | Google

पॅराग्लायडिंग

कामशेत पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही आकाशातून निसर्गाचे विहंगम दृश्य पाहू शकता

Kamshet | Google

तो माझ्यासाठी नोबितासारखा... कल्याणची चुलबुली पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात!

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा