Pune Helicopter Crash : बापरे! पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं; अपघाताचे थरारक Photos

Vishal Gangurde

पुण्यात हेलिकॉप्टरचा अपघात

पुणे जिल्ह्यात पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल्याची घटना घडली.

Helicopter Crash | Saam tv

पावसादरम्यान हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसादरम्यान हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली आहे.

Pune | Saam tv

हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला?

हेलिकॉप्टरच्या अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही.

Helicopter Crash in pune | Saam tv

हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते?

अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये ४ लोक होते. त्यातील २ गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

pune latest news | Saam tv

हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचं होतं?

पुण्यात अपघातातील हेलिकॉप्टर हे ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे होते.

pune news | Saam tv

हेलिकॉप्टर कुठं निघालं होतं?

मुंबईहून उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर हैदराबादच्या दिशेने चालले होते.

pune update | Saam tv

अपघात पायलट जखमी

या अपघात पायलट जखमी आहे. या पायलटला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

helicopter news in marathi | Saam tv

प्रवाशांची नावे आली समोर

कॅप्टन आनंद असे पायलटचे नाव आहे. दिर भाटिया, अमरदिप सिंग, एस पी राम अशी इतर प्रवाशांची नावे आहेत.

helicopter news | Saam tv

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

aavla | Yandex
मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे