ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालघर हा १ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्रातील ३६ वा नवीन जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. या जिल्ह्याला ११२ किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे.
या पावसाळ्यात तुम्ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
येथे अनेक हिडन वॅाटरफॅाल्स म्हणजेच लपलेले धबधबे आहेत ज्यांना तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवं.
बोईसरपासून फक्त ६ किमी अंतरावर पडघे येथे असलेला हा एक सुंदर धबधबा आहे.
निसर्गाच्या कुशीत लपलेला हा सुंदर धबधबा बोईसरपासून फक्त २२ किलोमीटर अंतरावर आहे.
बोईसरपासून फक्त १६ किमी अंतरावर पालघर येथे असलेला हा धबधबा तुमची ट्रिप अविस्मरणीय करेल.
हा सुंदर धबधबा सफाळे येथे आहे. बोईसरपासून त्याचे अंतर २९ किमी आहे.
बोईसरपासून फक्त ४३ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पिकनिक स्पॉट आणि फोटोग्राफीसाठी ओळखले जाते.