ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईमध्ये जुन्या इमारतींमध्ये भुतांच्या कथा आणि अनुभवांची चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात.
ही मुंबईतील सर्वात प्रसिद्ध हॉन्टेड जागांपैकी एक असून १९८० च्या दशकात याठिकणी आगीमध्ये अनेक मजुरांचा मृत्यू झाला. तेव्हापासून ही जागा 'झपाटलेली' मानली जाते.
हे चर्च १७ व्या शतकात बांधलं गेलं असून याठिकाणी एका नववधूचा आत्मा फिरतो, असं म्हणतात.
हा टॉवर मलबार हिलमध्ये असून एकाच कुटुंबातील सदस्यांनी विविध वेळी आत्महत्या केल्यामुळे या इमारतीला 'हॉन्टेड' मानलं जातं.
इथल्या विहिरीमध्ये काही वर्षांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. सूर्यास्तानंतर या महिलेचा आत्मा इथे फिरतो असं मानण्यात येतं.
आरे कॉलनीतील रस्ते रात्रीच्या वेळी शांत असून याठिकाणी अनेक अपघात झालेत. त्यामुळे एक पांढऱ्या साडीतील स्त्री फिरते असा दावा आहे.
वैज्ञानिक दृष्ट्या याला कोणताही आधार नाहीये. अनेक लोक या कथांवर विश्वास ठेवतात तर काहींनी असामान्य अनुभवांना सामोरं गेल्याचं सांगितलंय. आम्ही याची खातरजमा करत नाही.
एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का