Manasvi Choudhary
मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गांवर मेगा ब्लॉक आहे.
मेगा ब्लॉक दरम्यान लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू नसतात.
मेगा ब्लॉक असण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक असते.
रविवारचा रेल्वे मेगा ब्लॉक म्हणजे रेल्वेच्या रूळांची देखभाल, सिग्नल आणि तांत्रिक कामे करण्यासाठी असतो.
सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल.
सकाळी 10.48 ते दुपारी 3.18 पर्यंत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल
सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.