Ankush Dhavre
रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना दिसेल
इशान किशन त्याला साथ देताना दिसून येईल
सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल
तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल
टीम डेव्हिड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल
हार्दिक पंड्या या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसेल
शेफर्ड सातव्या क्रमांकावर खेळताना दिसेल
गेराल्ड कोएट्जी आठव्या क्रमांकावर खेळताना दिसेल
जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी लीड करताना दिसेल.
वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका संघात खेळताना दिसून येऊ शकतो
पियूष चावला फिरकी गोलंदाजी लीड करताना दिसेल.