IPL Records: यश दयाल ते उमेश यादव; हे आहेत IPL स्पर्धेतील महागडे गोलंदाज

Ankush Dhavre

बेसिल थंपी

बेसिल थंपीने Rcb विरूद्ध खेळताना ४ षटकात ७० धावा खर्च केल्या होत्या

basil thampi | yandex

यश दयाल

यश दयालने केलेआरविरुद्ध खेळताना ४ षटकात ६९ धावा केल्या होत्या

yash dayal | yandex

इशांत शर्मा

इशांत शर्माने csk विरुद्ध खेळताना ४ षटकात ६६ धावा केल्या होत्या

ishant sharma | yandex

मुजीब उर रहमान

मुजीब उर रहमानने हैदराबादविरुद्ध खेळताना ४ षटकात ६६ धावा खर्च केल्या होत्या

mujeeb ur rahman | yandex

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ३.५ षटकात ६६ धावा खर्च केल्या होत्या

arshdeep singh | yandex

उमेश यादव

उमेश यादवने RCB विरुद्ध खेळताना ४ षटकात ६५ धावा खर्च केल्या होत्या

umesh yadav | yandex

संदीप शर्मा

संदीप शर्माने हैदराबादविरुद्ध खेळताना ४ षटकात ६५ धावा खर्च केल्या होत्या.

sandeep sharma | yandex

सिद्धार्थ कौल

सिद्धार्थ कौलने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ४ षटकात ६४ धावा खर्च केल्या होत्या

siddharth kaul | yandex

जोश हेजलवूड

जोश हेजलवूडने पंजाबविरुध्द खेळताना ४ षटकात ६४ धावा खर्च केल्या होत्या.

josh hazlewood | yandex

NEXT: आयपीएल स्पर्धेत केवळ या २ फलंदाजांनी मारलेत ६ चेंडूत ६ चौकार

Pritvhi shaw | yandex
येथे क्लिक करा