IPL Records: आयपीएल स्पर्धेत केवळ या २ फलंदाजांनी मारलेत ६ चेंडूत ६ चौकार

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धा

आयपीएल स्पर्धेत केवळ २ फलंदाजांना एका षटकात ६ चौकार मारले आहेत

ipl trophy | yandex

चौकार

या यादीत अजिंक्य रहाणे अव्वल स्थानी आहे

ajinkya rahane | yandex

अजिंक्य रहाणे

त्याने २०१२ मध्ये RCB विरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता

ajinkya rahane | yandex

गोलंदाज

त्याने श्रीनाथ अरविंदच्या षटकात ६ चौकार मारले होते

ajinkya rahane | yandex

पृथ्वी शॉ

या यादीत पृथ्वी शॉ दुसऱ्या स्थानी आहे

prithvi shaw | yandex

पृथ्वी शॉ

त्याने २०२१ मध्ये केकेआरविरुद्ध हा कारनामा केला होता

prithvi shaw | yandex

पृथ्वी शॉ

त्याने ६ षटकात ६ चौकार मारले होते

prithvi shaw | yandex

फलंदाज

हा कारनामा करणारा पृथ्वी शॉ दुसराच फलंदाज आहे.

prithvi shaw | yandex

NEXT: कसोटीत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज

James anderson | yandex
येथे क्लिक करा