IPL 2025: मुंबईचा हुकमी एक्का, लहानपणी कसा दिसायचा? 99 टक्केंना ओळखताच येणार नाही

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल

यंदाच्या आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही.

स्टार खेळाडू

मात्र एक स्टार खेळाडू सध्या मैदान गाजवतोय. या खेळाडूचा सध्या लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय.

कोण आहे हा खेळाडू?

हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणीही नसून तिलक वर्मा आहे.

सलाम बायश

सलाम बायश हे तिलक वर्माचे क्रिकेट कोच होते. त्याच्या जीवनात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

कौतुक

सलाम बायश तिलकबद्दल सांगतात की, तिलक क्रिकेट खेळताना एकदा केलेली चूक पुन्हा करत नाही.

बॉलबॉय

आयपीएलच्या एका सामन्यामध्ये तिलकने बॉलबॉय म्हणून देखील काम केलं आहे.

मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री

आयपीएल २०२२ च्या आधी झालेल्या मेगा लिलावात तिलक वर्माला मुंबई इंडियन्स (एमआय) ने १.७० कोटी रुपयांना घेतलं.

महत्त्वाचा खेळाडू

तिलक त्याच्या खेळाच्या जोरावर लगेचच टीमचा एक महत्त्वाचा सदस्य बनला.

उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधलेले असतात?

sugarcane juice machines | saam tv
येथे क्लिक करा