Rohit vs Hardik: रोहित की हार्दिक? कॅप्टन म्हणून कोण बेस्ट? पाहा रेकॉर्ड

Ankush Dhavre

हार्दिक पंड्या

आगामी आयपीएल हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद भूषवताना दिसून येत आहे

hardik pandya | saam tv news

रोहित शर्मा

रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे

rohit sharma | saam tv news

रेकॉर्ड

दरम्यान कर्णधार म्हणून कसा राहिलाय दोन्ही कर्णधारांचा रेकॉर्ड?

rohit sharma | saam tv news

रोहित शर्मा

रोहित शर्माने १५८ सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे

rohit sharma | saam tv news

रोहित शर्मा

यापैकी ८७ सामना जिंकले आहेत तर ६७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे

rohit sharma | saam tv news

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या ३१ सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरला आहे

hardik pandya | saam tv news

रेकॉर्ड

यापैकी २२ सामन्यांमध्ये त्याला विजय मिळवता आला आहे

hardik pandya | saam tv news

रेकॉर्ड

तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे

hardik pandya | saam tv news

NEXT: हार्दिकच्या एका अटीमुळे रोहितचे कर्णधारपद गेलं?

hardik pandya | saam tv news
येथे क्लिक करा