IPL 2025: मुंबई इंडियन्सचे 'हे' ११ शिलेदार मैदानात सर्वोत्तम ठरणार? सामना जोरदार गाजवणार!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयपीएल २०२५

२२ मार्चपासून आयपीएल २०२५ ला सुरुवात होणार आहे. यापूर्वी आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कशी असेल. पाहा.

IPL | google

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षी आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

IPL | google

संघ

आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्स संघाची सर्वोत्तम प्लेइंग इलेवन कशी असेल. जाणून घ्या.

IPL | google

फलंदाज

संघात रोहित शर्मा ,रायन रिकलटन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव, नमन धीर या तगड्या फलंदाजाना संधी मिळेल. रोहित आणि रायन रिकलटन संघासाठी ओपनिंग करु शकतात.

IPL | google

हार्दिक पंड्या

कर्णधार हार्दिक पंड्यावर २०२४ मधील अखेरच्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. यामुळे हार्दिक हा पहिला सामना खेळू शकणार नाही.

IPL | google

फिरकीपटू

पहिल्या सामन्यात भेदक फिरकीपटू करण शर्मा आणि मुजीब उर रहमान संघामध्ये महत्वाची भूमिका बजावतील

IPL | google

वेगवान गोलंदाज

वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह संघात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतील. दुखापतीमुळे बुमराह पहिला सामना खेळू शकणार नाही.

IPL | google

NEXT: धुरळाच...! IPL मध्ये वेगाने शतक ठोकणारे धुरंधर, त्यांच्यासमोर गोलंदाज रडलेत

Ipl | google
येथे क्लिक करा