Mumbai heritage Places: मुंबईतील हे हेरिटेज प्लेस तुम्हाला माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऐतिहासिक वारसा

मुंबई शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

Mumbai heritage Places | Yandex

ऐतिहासिक वास्तू

मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी नक्की जायला हवे.

Mumbai heritage Places | Yandex

गेट वे ऑफ इंडिया

ब्रिटिशांच्या काळात बांधलेली गेट वे ऑफ इंडिया ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मुंबईचे शेवटचे टोक म्हणून गेट वे ऑफ इंडियाला ओळखले जाते.

Mumbai heritage Places | Yandex

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

१८८८ साली बांधण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही एक ऐतिहासिक वास्तू आहे.

Mumbai heritage Places | Yandex

ताज महाल पॅलेस

ताज महाल पॅलेस देशातील सर्वात मोठ्या हॉटेलपैकी एक आहे. समुद्रच्या जवळ असलेले हे हॉटेल खूप सुंदर आहे.

Mumbai heritage Places | Yandex

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी ही खूप सुंदर लेणी आहे. मुंबईपासून ६-७ मैलावर घारापुरी बेटावरील ही लेणी शिल्पासाठी प्रसिद्ध आहे.

Mumbai heritage Places | Yandex

हाजी अली दर्गा

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर लहानशा बेटावर वसलेला हाजी अली दर्गा खूप सुंदर आहे.

Mumbai heritage Places | Yandex

कान्हेरी लेणी

संजय गांधी राष्टीय उद्यानातून कान्हेरी लेणीला आपण जाऊ शकतो. सुंदर शिल्पे असलेली ही ऐतिहासिक वास्तू खूप सुंदर आहे.

Mumbai heritage Places | Yandex

Next: प्रिया बापटचा हटके स्वॅग, Glamorous लूकने लावलं वेड

Priya Bapat | Instagram @priyabapat
येथे क्लिक करा