Priya Bapat: प्रिया बापटचा हटके स्वॅग, Glamorous लूकने लावलं वेड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया बापट

मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

Priya Bapat | Instagram @priyabapat

जन्म

प्रियाचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ रोजी मुंबईत झाला.

Priya Bapat | Instagram @priyabapat

भेट चित्रपट

प्रियाने वयाच्या दहाव्या वर्षी 'भेट' या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.

Priya Bapat | Instagram @priyabapat

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

प्रियाने त्यानंतर 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

Priya Bapat | Instagram @priyabapat

मुन्नाभाई एमबीबीएस

'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Priya Bapat | Instagram @priyabapat

जर तरची गोष्ट

प्रिया सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Priya Bapat | Instagram @priyabapat

सोशल मीडिया

प्रियाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

सुंदर लूक

नारंगी रंगाच्या गाऊनमध्ये प्रिया खूप सुंदर दिसत आहे.

Priya Bapat | Instagram @priyabapat

प्रतिक्रिया

प्रियाच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

Next: प्राजक्ताचा आवडता मराठमोळा दागिना कोणता?

Prajakta Mali | Instagram @prajakta_official
येथे क्लिक करा