Prajakta Mali: प्राजक्ताचा आवडता मराठमोळा दागिना कोणता?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

व्यावसायिका

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच व्यावसायिका आहे.तिचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

सोशल मीडिया

प्राजक्ता नेहमीच दागिन्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

आवडता दागिना

प्राजक्ताने नुकताच तिचा आवडता दागिना परिधान करुन फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

तांदळ्या

प्राजक्ताचा तांदळ्या हा दागिना आवडता आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

लूक

कपाळी कुंकू, नाकात नथ, हातात हिरवा चुडा असा लूक प्राजक्ताने केला आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

कॅप्शन

जो सोनसळा मध्ये बनू शकत नाही,पण तुळजा आणि म्हाळसा मध्ये आहे ना..! असं कॅप्शन तिने दिले आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ता

प्राजक्ता या फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

Next: 'कॉमेडी क्वीन' श्रेया बुगडेचा स्टायलिश अंदाज, नटखट अंदानी वेधले लक्ष

Shreya Bugde Photos | Instagram @ shreyabugde
येथे क्लिक करा