Manasvi Choudhary
मुंबईतील कमला नेहरू पार्क हे मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
मलबार हिलच्या टोकावर कमला नेहरू पार्कमध्ये म्हातारीचा बूट हे आहे.
म्हातारीचा बूट हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे.
ब्रिटीश कालीन काळात म्हातारीचा बूटाची रचना करण्यात आली आहे.
सोली अरसीवाला हे म्हातारीच्या बूटाचे शिल्पकार आहेत.
लहानपणी प्रत्येकाने म्हातारीच्या बूटाला भेट दिली आहे.