Sakshi Sunil Jadhav
मुंबईत दिवाळीच्या महिनाभर आधीच खरेदीला सुरुवात होते. घर सजवण्यासाठी, दिव्यांसाठी, मिठाईसाठी किंवा गिफ्टसाठी प्रत्येक शहरात गर्दी सुरू होते.
यंदाच्या दिवाळीत स्वस्त किंमतीत खरेदी करण्यासाठी मुंबईतील ७ प्रसिद्ध मार्केट्स हे ठराविक पर्याय बेस्ट आहेत.
साड्या, पायजमे, डेकोर आयटम्स आणि दिवे यासाठी लिंक रोड लोकप्रिय आहे. येथे दुकानधारक स्पेशल दिवाळी ऑफर्स देतात.
कपडे आणि घरगुती वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या वेळेस खास सूट मिळते.
फुलांच्या माळा, दिवे, लहान डेकोर आयटम्स आणि गिफ्टसाठी येथे छान ऑप्शन्स आहेत. तेही अगदी स्वस्ता तुम्हाला खरेदी करता येतील.
कपडे, साड्या, बुटीक आणि ट्रेंडिंग फॅशन आयटम्स स्वस्तात मिळतात. भांडूपमध्ये तुम्हाला स्ट्रीट्सवर अनेक दिवाळीच्या स्वस्त सामानांची खरेदी करता येईल.
ज्वेलरी आणि एसेसरीजसाठी, खासतौरवर घरगुती गिफ्ट्ससाठी ह्या मार्केटला भेट द्यावी.
दिवाळीच्या वेळेस लाइट्स, कॅन्डल्स, दिवे, सजावट वस्तू येथे स्वस्तात मिळतात. तुम्हाला स्वस्त साड्या सुद्धा ईथे कमी दरात पाहायला मिळतील.
फर्निचर, होम डेकोर आणि किचन आयटम्ससाठी खरेदीसाठी चांगला पर्याय आहे. तुम्हाला कपड्यांपासून चपलांपर्यंत सगळ्याची शॉपिंग इथे करता येईल.