ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील बोरिवली हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे फिरण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत.
बोरिवलीत फिरण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत जसे की, ग्लोबल पागोडा, गोराई बीच, संजय गांधी नॅशनल पार्क.
गोराई बीच हा मुंबईतील अतिशय सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. जे अनेक पर्यटकांना आकर्षित करते.
या बीचवर केवळ भारतीय पर्यटक नव्हे तर परदेशी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात येतात.
बोरिवलीजवळ असलेले या बीचचे नयनरम्य दृश्ये गोव्याच्या बीचेसलाही मागे टाकतील.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जायचा प्लान करत असाल, तर बोरिवलीतील या बीचला नक्की भेट द्या.
बोरिवलीपासून गोराई बीचचे अंतर सुमारे २३.५ किलोमीटर आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस किंवा खासगी कारने प्रवास करु शकता.