Ankush Dhavre
लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे.
दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात
दरम्यान मुंबईतील पहिली लोकल ट्रेन केव्हा धावली?
हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
मुंबईत पहिली लोकल ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी धावली
ही ट्रेन बोरीबंदर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस )ते ठाणे दरम्यान धावली होती.
या प्रवासात ४०० प्रवासी होते.
त्यावेळी डब्यांची संख्या १४ होती.