Mulyachi Bhaji Recipe : नावडती मुळ्याची भाजी आता होणार आवडती, फक्त टाका 'हा' एक पदार्थ

Shreya Maskar

मुळ्याची भाजी

मुलांची नावडती मुळ्याची भाजी टेस्टी बनवण्यासाठी तिळकूटचा वापर करा.

Radish vegetable | yandex

साहित्य

मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मुळा, तिळकूट, तेल, मोहरी, खडे मसाला, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Materials | yandex

मुळा

मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मुळा स्वच्छ धुवून साल काढून त्याचे लहान तुकडे करा.

Radish | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळद टाका.

Frying | yandex

मिक्स करा

यात चिरलेला मुळा घालून चांगले मिक्स करून परतून घ्या.

mix veg | yandex

चवीनुसार मीठ

पुढे भाजीत चवीनुसार मीठ आणि तिखट घाला.

Salt to taste | yandex

कोथिंबीर

शेवटी भाजीत तिळकूट आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.

Coriander | yandex

पोळी-भाजी

गरमागरम मुळ्याच्या भाजीचा पोळीसोबत स्वाद घ्या.

Bhaji | yandex

NEXT : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

Chocolate Waffle Recipe | yandex
येथे क्लिक करा...